You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्राण्यांना जाणिवा असतात का? प्राणी तुमच्या-आमच्यासारखे संवेदनशील असू शकतात का? #सोपीगोष्ट
प्राण्यांना जाणिवा असतात का? प्राणी तुमच्या-आमच्यासारखे संवेदनशील असू शकतात का? #सोपीगोष्ट
Published
प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय.
पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं.
मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का?
जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - पल्लब घोष
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले