You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताच्या पहिल्या चंद्रयान मोहिमेनं जेव्हा चंद्रावर पाणी शोधून दिलं होतं
भारताच्या पहिल्या चंद्रयान मोहिमेनं जेव्हा चंद्रावर पाणी शोधून दिलं होतं
Published
14 जुलै 2023 रोजी इस्रोचं चंद्रयान-3 श्रीहरिकोटा इथून झेपावलं. हा आतापर्यंतचा नासाचा सर्वांत किचकट आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
या आधीच्या दोन्ही चंद्रयान मोहिमांमध्ये भारताला कधी यश तर कधी अपयश आलं होतं.
पण तुम्हाला माहितीय, चंद्रयान मोहिमेमुळेच चंद्रावर पाणी आहे, हा दावा सिद्ध झाला होता. तो कसा? जाणून घेऊ या...
- वार्तांकन – श्रीकांत बक्षी
- व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)