You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावित्राम्मांनी आवाज दिल्यावर वाघ, सिंह, बिबट्या धावत येतात
सावित्राम्मांनी आवाज दिल्यावर वाघ, सिंह, बिबट्या धावत येतात
Published
बेंगळुरूमधील बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील सिंह, वाघ आणि बिबट्यांसाठी सावित्राम्मा या त्यांच्या आईसारख्या आहेत. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटका केलेले प्राणी या सेंटरमध्ये ठेवले आहेत. त्यातले अनेकजण लहानपणीच त्यांच्या आईपासून वेगळे झाले आहेत. काहींनी आईला गमावलं आहे तर कुणाला आजारी पडल्यामुळे इथे आणलं आहे. या सर्व पिल्लांची काळजी सावित्राम्मा घेतात.