You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड का पडली?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड का पडली?
Published
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातले नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड पडलीय. त्यांच्या कागल तालुक्यातल्या घरावर आणि पुण्यातल्या मालमत्तेवरही छापे पडले आहेत. मात्र, कागल तालुक्यात हसन मुश्रिफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तर हे सूडाचं राजकारण असल्याचं आरोप संजय राऊत यांनी केला आहे.