चंद्र स्त्री आहे की पुरुष? वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चंद्र कसा आढळतो?
चंद्र स्त्री आहे की पुरुष?
आपण लहानपणी चंदामामा म्हणतो, मोठे झाल्यावर प्रेयसीला 'चांद सी मेहबुबा' म्हणतो. आईसाठी तिचं बाळ कायमच चंद्राचा तुकडा असतो.
काही पुराणांमध्ये चंद्र देवसुद्धा आहे, पण काही भागांमध्ये ती देवी आहे. चंद्राची नेमकी आयडेंटिटी काय आहे?
पाहू या वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये चंद्राच्या वेगवेगळ्या ओळखी आणि संदर्भांची ही गोष्ट.
संशोधन – जान्हवी मुळे
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



