You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'आजही कुठेही गेले की लोक मला बसंतीच म्हणतात'
'आजही कुठेही गेले की लोक मला बसंतीच म्हणतात'
Published
'शोले' हा चित्रपट जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी भारतातील चित्रपटगृहांच्या मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.
हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात प्रसिद्ध आणि प्रभावशाली हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जातो.
1975 मध्ये जेव्हा हा चित्रपट बनवला जात होता, तेव्हा त्यातील कलाकारांनाही कल्पना नव्हती की तो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कल्ट क्लासिक ठरेल.
मुलाखत: रवी जैन, बीबीसीसाठी
व्हिडिओ: संदीप यादव
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)