मोदींच्या सभेत फडणवीसांकडून शिंदेंचं कौतुक तर ठाकरेंना टोमणे

व्हीडिओ कॅप्शन, मोदींच्या सभेत फडणवीसांनी शिंदेंचं कौतुक केलं आणि उद्धव ठाकरेंवर टीका...
मोदींच्या सभेत फडणवीसांकडून शिंदेंचं कौतुक तर ठाकरेंना टोमणे
Published

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंचं कौतुक केलं तर ठाकरेंना टोमणे मारले. एकनाथ शिंदेंनी हिंमत दाखवून महाराष्ट्रात पुन्हा डबल इंजिनचं सरकार आणलं असं फडणवीस म्हणाले. मुंबईवर 25 वर्षं राज्य करणाऱ्यांनी फक्त स्वतःचे खिसे भरले असाही आरोप फडणवीसांनी केला.

हेही पाहिलंत का?