इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून नाट्यमयरित्या अटक होताना नेमकं काय घडलं?
इम्रान खान यांना इस्लामाबाद हायकोर्टातून नाट्यमयरित्या अटक होताना नेमकं काय घडलं?
Published
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान यांना अटक झालीय. इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर खान यांना अटक झाली. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणातील आरोपांमुळे खान यांना अटक झाल्याचं इस्लामाबाद पोलिसांनी स्पष्ट केलंय. वेगवेगळ्या 80 प्रकरणांवरून खान यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र, इमरान खान यांना अटक झाल्यानंतर इस्लामाबादमध्ये त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.