Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? #सोपीगोष्ट 848

व्हीडिओ कॅप्शन, Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? #सोपीगोष्ट 848
Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? #सोपीगोष्ट 848
गो फर्स्ट
Published

मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत.

गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3, 4, 5 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत.

नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)