You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नखावर मावेल एवढी छोटी तोफ कशी बनली?
नखावर मावेल एवढी छोटी तोफ कशी बनली?
Published
औरंगाबाद येथील विठ्ठल गोरे यांनी ही छोटी तोफ बनवली आहे. तांबा आणि पितळ या दोन धातूंचा वापर त्यांनी या तोफेमध्ये केला आहे. ही जगातील सर्वात लहान तोफ असल्याचा त्यांचा दावा आहे.
या तोफेची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
व्हीडिओ रिपोर्ट - राहुल रणसुभे, बीबीसी मराठी प्रतिनिधी