इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला तो क्षण...

व्हीडिओ कॅप्शन, इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला तो क्षण...
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटचा स्फोट झाला तो क्षण...
Published

स्पेस एक्स कंपनीच्या ‘स्टारशिप’ रॉकेटचा उड्डाणानंतर स्फोट झालाय.

उड्डाणाच्या काही मिनिटांनंतरच हे रॉकेट अक्षरशः फुटलं. हे या रॉकेटचं पहिलंच परिक्षण होतं. उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची स्पेसएक्स ही कंपनी आहे.

यातलं यान अंतराळविरांना चंद्र, मंगळ यांसारख्या मोठ्या मोहिमांवर घेऊन जाण्यासाठी तयार केलं गेलंय.

या रॉकेटने अमेरिकेच्या टेक्सास इथल्या स्पेसपोर्ट स्टारबेसवरून उड्डाण केलं होतं.

पाहा याचा स्फोट झाला तो क्षण...

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)