75 हजार वर्षांपूर्वी निअँडरथल महिला 'अशी' दिसायची

व्हीडिओ कॅप्शन, 75 हजार वर्षांपूर्वी निअँडर्थल महिला 'अशी' दिसायची
75 हजार वर्षांपूर्वी निअँडरथल महिला 'अशी' दिसायची
Published

ही कवटी एका निअँडर्थल महिलेची आहे, जिचा मृत्यू 75 हजार वर्षांपूर्वीच झाला होता.

जीवाश्मशास्त्र कलाकारांनी या कवटीचे शेकडो तुकडे एकत्र करून हा 3D मॉडेल चेहरा तयार केला आहे.