मॉलमध्ये भरणारी शाळा
मॉलमध्ये भरणारी शाळा

Published
अमेरिकेमधील एका शाळेला अचानक नवीन जागेची आवश्यकता असताना त्यांनी एक नवीन उपाय शोधला. त्यांनी अख्खी शाळा एका मॉलमध्ये नेली.
अमेरिकेत ऑनलाइन खरेदीमुळे अनेक रस्त्यावरील दुकानं आणि डिपार्टमेंट स्टोअर्स बंद झाली आहेत आणि भव्य इमारती रिकाम्या आहेत. मग एवढ्या रिकाम्या जागेचं काय करता येईल? असा प्रश्नही उभा राहिला आहे.
ही शाळा त्यावर उत्तर ठरते आहे. पाहा हा रंजक व्हीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



