‘साईबाबा संत असू शकतात, देव नाही’ : धीरेंद्र शास्त्रींविरोधात पोलिसात तक्रार

‘साईबाबा संत असू शकतात, देव नाही’ : धीरेंद्र शास्त्रींविरोधात पोलिसात तक्रार
Published

बागेश्वर धामचे स्वयंघोषित धर्मगुरू धीरेंद्र शास्त्री “शिर्डीचे साईबाबा हे संत आहेत, देव नाहीत. त्यामुळे त्यांची पूजा अर्चना करणं गैर आहे,” असं म्हणाल्यामुळे वादात अडकलेत.

यावरून देशभरात अनेक ठिकाणी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर साईभक्तांनी त्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली.

आता त्यावर अजित पवारही बोललेत. पाहा ते काय म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)