You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्न, बर्थ-डे पार्टीमध्ये माकडाची नक्कल करून 5 हजार रुपये कमावणारा 'मंकी मॅन'
लग्न, बर्थ-डे पार्टीमध्ये माकडाची नक्कल करून 5 हजार रुपये कमावणारा 'मंकी मॅन'
Published
गुजरातचे हितेश वाघवानी माकडाची नक्कल करतात. माकडासारखी वेशभुषा करून ते बर्थ-डे पार्टी, लग्नात जातात. तिथं त्यांनी आयोजक 5-6 हजार रुपये देतात. आधी मजुुरी करणारे हितेश आता चांगली कमाई करत आहेत. कुटुंबाचा संपूर्ण खर्च ते उचलतात. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठा पाहा व्हीडिओ.