इर्शाळवाडीत दरड कोसळली, पाहा बचावकार्याची ड्रोन दृश्यं

इर्शाळवाडीत दरड कोसळली, पाहा बचावकार्याची ड्रोन दृश्यं
Published

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळली आहे. रायगडमधील खालापूर तालुक्यात इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.

यंत्रणा दाखल होऊनसुद्धा येथील पाऊस आणि बिकट परिस्थितीमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे अद्याप बचावकार्य सुरू होण्यास उशीर लागला.

या संपूर्ण बचावकार्याची ही ड्रोन दृश्यं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)