सोपी गोष्ट – फ्रान्स असा ठरला गर्भपाताच्या अधिकाराला घटनात्मक दर्जा देणारा पहिला देश

सोपी गोष्ट – फ्रान्स असा ठरला गर्भपाताच्या अधिकाराला घटनात्मक दर्जा देणारा पहिला देश
Published

फ्रान्सच्या संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं.

संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती.

फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता.

निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?