तिच्या प्रेमाखातर तो शिकला सांकेतिक भाषा...

व्हीडिओ कॅप्शन, बुर्कीना फासोमधली ही प्रेम कहाणी आहे.
Published

आपल्या प्रेमिकेला बोलता किंवा ऐकता येत नसल्याने त्याने तिच्यासाठी सांकेतिक भाषा शिकून घेतली.

बुर्कीना फासोमधली ही प्रेम कहाणी आहे. अदामा आणि आब्देल संगीतावरच्या त्यांच्या प्रेमामुळे एकत्र आले, सांकेतिक भाषेत गाणी 'गाऊ' लागले.

याच गीतांद्वारा त्यांना अशा व्यक्तींनाही नवी संधी द्यायची आहे ज्यांना बोलता किंवा ऐकता येत नाही.

हे पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)