नागपूर समलैंगिक साखरपुडा: सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी यांच्या प्रेमाची गोष्ट
Published
नागपूरची सुरभी मित्रा आणि कोलकात्याची पारोमिता मुखर्जी या दोघींनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निश्चय केलाय. या दोघींच्या साखरपुड्याची सोशल मीडियावर चर्चा होते आहे. भारतात समलिंगींविषयी असलेले गैरसमज बदलतील आणि त्यांच्या विवाहालाही मान्यता मिळेल अशी आशा त्या व्यक्त करतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)