दर्शन सोळंकीचे कुटुंबीय का म्हणतात, त्याच्याबरोबर दलित असल्याने भेदभाव झाला?

Published

IIT मुंबईत शिकणाऱ्या दर्शन सोळंकीने 12 फेब्रुवारीला आत्महत्या केली अशी बातमी समोर आली.

अवघ्या तीन महिन्यांपूर्वी दर्शन आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी IIT मध्ये गेला होता.

पण परिवाराचं म्हणणं आहे की तो दलित असल्याने त्याच्याबरोबर भेदभाव केला जात होता. IIT Bombay प्रशासनाने हा आरोप फेटाळला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)