काश्मीरमधील लिथियममुळे भारत चीनला मागे टाकेल? सोपी गोष्ट 797

Published

लाकडापेक्षाही कमी वजनाचं आणि धातूंमध्ये सगळ्यात हलकं असलेलं लिथियम तुमच्या आमच्या रोजच्या वापरातल्या काही वस्तूंमधला महत्त्वाचा भाग आहे.

फोन, लॅपटॉप्स पासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत, अनेक ठिकाणी रिचार्जेबल बॅटरीमध्ये लिथियमचा वापर होतो.

मग काश्मीरमध्ये नेमकं किती लिथियम सापडलंय? त्याचा भारताला खरंच काय फायदा होईल? जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे

ए़डिटिंग - अरविंद पारेकर

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)