BBC चा आज 100वा वाढदिवस, बीबीसीच्या 100 वर्षांच्या इतिहासावर एक नजर
Published
ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (BBC)ची शंभरी आली. 18 ऑक्टोबर 1922 या दिवशी जगातल्या या सर्वांत मोठ्या प्रसारण संस्थेची स्थापना लंडनमध्ये झाली. बीबीसीने आजवर एक प्रदीर्घ आणि विविधांगी प्रवास केला आहे.
या 100 वर्षांमधील काही मैलाचे दगड, काही आव्हानं आणि काही नामांकित व्यक्तीमत्वांचा घेतलेला हा आढावा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)