पुणे परिसरात मुसळधार पावसाने शहराची अशी दैना उडवली

व्हीडिओ कॅप्शन, पुणे परिसरात मुसळधार पावसाने शहराची अशी दैना उडवली
Published

पुणे परिसरात 17 ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शहराची दैना उडाली. अत्यंत कमी वेळात झालेल्या विक्रमी पावसाने शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं.

इथल्या दगडूशेठ गणपती मंदिराच्या पायऱ्या देखील पाण्यात बुडल्याचं दिसून आलं. तर, अनेक ठिकाणी रस्त्यावरच्या दुचाकी गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसल्या. या काळात मार्केट यार्ड, कोंढवा, मंगळवार पेठ, हडपसर, शिवाजीनगर, कोथरूड हे विभाग जलमय झाले होते.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)