You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरेंनी अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंना पाठिंबा का दिला?
अंधेरी (पूर्व) मतदारसंघात ऋतुजा लटके यांच्या विरोधात भाजपने निवडणूक लढवू नये अशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. यासंबंधी मनसेने पत्र काढलं आहे.
'दिवंगत आमदाराच्या घरचं कुणी लढत असेल तर ती निवडणूक न लढण्याचं मनसेचं धोरण' असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)