चीन झिरो कोव्हिड धोरण: हा माणूस RTPCR चाचणी कशी रेकॉर्ड करतोय?

Published

सियुआन झुजी हा चीनमधील नानजिंग इथे राहणारा एक कलाकार. तो चीनच्या झिरो-कोव्हिड धोरणाचं चित्रीकरण करतोय.

त्याच्या या अनोख्या प्रोजेक्टमध्ये तो स्वतः रेकॉर्ड करत असलेल्या फुटेजचा समावेश आहे, कारण तो त्याच्या तोंडाच्या मागच्या बाजूला एका छोट्या कॅमेऱ्यातून असंख्य कोविड चाचण्या रेकॉर्ड करत असतो.

पाहा हा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)