अंध असूनही हे आजोबा विहिरीत उतरून मोटर दुरुस्त करतात
Published
चिंतम राजय्या यांची अगदी लहानपणी दृष्टी गेली. करीमनगरमधील प्रतिमा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी त्यांना 100% अंध घोषीत केलं आहे.
अंध असूनही ते विहिरीतील मोटारी दुरुस्त करण्याचं काम चोख करतात. भीक मागून उदरनिर्वाह करण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळेच त्यांनी हे काम करण्याचं ठरवलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)