सीट बेल्ट आता मागच्या आणि पुढच्या, दोन्ही सीटवरच्या माणसांना बंधनकारक
Published
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर वाहनांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या आणि सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांनाही दंड ठोठावण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)