स्वत: ट्रॅक्टर चालवत ही महिला 30 एकरांमध्ये कशी शेती करते?

व्हीडिओ कॅप्शन, स्वत: ट्रॅक्टर चालवत ही महिला 30 एकरांमध्ये कशी शेती करते?
Published

45 वर्षीय इंद्रा या शेती करतात. इंद्रा उत्तर प्रदेशातील अशा भागात राहतात जिथं डोक्यावर पदर घेण्याची प्रथा अजूनही आहे. एवढंच नाही तर मुलींना शिक्षणापासूनही वंचित ठेवलं जातं.

मात्र अशा रुढी परंपरांची इंद्रा यांनी पर्वा केली नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)