50 सेकंदात वाळूने भरलेले 13 ट्रॅक्टर टोल नाका तोडून कसे पळाले?

व्हीडिओ कॅप्शन, 50 सेकंदात वाळूने भरलेले 13 ट्रॅक्टर टोल नाका तोडून कसे पळाले?
Published

उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील एका टोल प्लाझावरील ही दृश्यं आहेत. हे ट्रॅक्टर्स खाण माफियांचे होते आणि त्यात वाळू भरून नेली जात होती असं समजतंय.

भरधाव निघालेले हे ट्रॅक्टर टोल नाक्यावरील बॅरियर तोडून गेले. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)