युक्रेनमध्ये शाळा पुन्हा सुरू, तरीही हजारो मुलं शिक्षणाविना…

Published

रशिया, युक्रेन युद्धाला सहा महिने उलटले. युद्ध अजून संपत नाहीए. त्यातच युक्रेननं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय देशाच्या उत्तर भागात शाळा पुन्हा सुरू करण्याचा.

कीव्हमध्ये दुसरं सत्र सुरूही झालंय. आपली मुलं पुन्हा आपल्या वयाच्या मुलांमध्ये मिसळतील म्हणून पालकांनी आनंदही व्यक्त केला. पण, अजूनही हजारो मुलं शाळेपासून वंचितच आहेत. एकतर पालक विस्थापित आहेत. किंवा शाळेत मुलांना पोहोचवणं सुरक्षित नाही. पाहूया बीबीसी प्रतिनिधी जेम्स वॉटरहाऊस यांचा हा रिपोर्ट…

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)