You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नोएडामधील 32 मजली इमारतींमध्ये स्फोट झाला आणि मग...
Published
केवळ 12 सेकंदांमध्ये दिल्लीजवळच्या नोएडामधील 32 मजली दोन इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारती पडल्यानंतर परिसरात धुळीचे प्रचंड लोट तयार झाले होते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून पाण्याची फवारणी करण्यात आली. अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)