You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोळसा खाण प्रकल्पाचं नेतृत्व करणाऱ्या आकांक्षा कुमारींची गोष्ट
Published
आकांक्षा कुमारी पेशाने इंजिनिअर आहेत. त्या झारखंडमध्ये कोळशाच्या खाणीत काम करतात. सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL) च्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखादी महिला अंडरग्राउंड प्रकल्पाचं नेतृत्व करतेय. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात त्या एकमेव मुलगी होत्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)