तुम्हाला अजूनही कोरोना झाला नसेल तर 'ही' आहेत कारणं...
Published
अनेकांना कोरोना का झाला नाही असा प्रश्न अनेकदा पडतो. तुम्हाला कदाचित वाटू शकतं की एकतर त्यांच्याकडे सुपरपॉवर्स आहेत किंवा त्यांनी योग्य पद्धतीनं टेस्टच केलेली नाही.
पण एक शक्यता अशीही आहे की ते प्रचंड नशीबवान आहेत किंवा त्यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण असू शकतं. पण याव्यतिरिक्त हेही 5 कारण असू शकतात ज्यामुळे अनेकांना कोरोनाचं संक्रमण आजवर झालेलं नाहीये.
हे पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)