गेली 30 वर्षं ही महिला स्मशानात का राहतेय?
Published
हातात लाल बांगड्या, सलवार-कुर्ती आणि स्पोर्ट शूज घातलेल्या माया देवी बंजारा यांना कुणी पहिल्यांदा स्मशानभूमीत बघतं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
जयपुरमधील त्रिवेणी नगर स्मशानभूमीत त्या गेल्या 3 दशकांपासून अंत्यसंस्कार करण्याचं काम करतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)