आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...

व्हीडिओ कॅप्शन, विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं उत्तर...
Published

ओबीसी आरक्षण, वॉर्डरचना, सत्तास्थापना याबद्दल कोर्टासमोर सुनावणी व्हायची आहे. काही लोकांना निवडणुकांची भीती वाटते म्हणून ही घाई आहे का, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. पण आमच्याकडचं बहुमत वाढत चाललंय, आम्ही घटनाबाह्य काहीच केलेलं नाही असं मुख्यमंत्री शिंदेंनी ऐकवलंय.

हे पाहिलं का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)