'चांगले रस्ते असते तर मी माझ्या बहिणीला गमावलं नसतं'

Published

अफगाणिस्तानमध्ये महिलांच्या आरोग्याचे प्रश्न गंभीर असल्याचं पुढे येतंय. तालिबान सत्तेत आल्यानंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे.

याचा परिणाम गरोदर माता आणि नवजात बाळांच्या आरोग्यावरही होतोय. महिलांचे गर्भपातही दुपटीने वाढले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)