घरात घुसून 15 जणांनी तरुणीचं अपहरण केलं...

Published

या तरुणीचं विग्नेश्वरन नावाच्या व्यक्तीवर प्रेम होतं असं म्हटलं जातंय. मात्र काही दिवसांनी तिने विग्नेशवरन विरोधात तक्रार दाखल केली.

पोलीस विग्नेश्वरनचा शोध घेत होते. याच दरम्यान 2 ऑगस्टला 15 जणांनी तरुणीचं अपहरण केलं.

यापूर्वीही विग्नेशवरनने तरुणीच्या घरात जाऊन वाद घातला होता. हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांकडून या तरुणीची विक्रावंडी टोल नाक्याजवळ सुटका केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)