स्तनपान देणारी आई कोणत्या वस्तू फीडिंगसाठी वापरू शकते?

Published

बाळाला स्तनपान देताना आई आणि बाळ दोघेही कम्फर्टेबल असणं महत्त्वाचं असतं. अशावेळी काही वस्तू या आई-बाळासाठी गोष्टी सोप्या करू शकतात. स्तनाग्राला भेगा पडणं, पाजताना बाळाला नीट धरता न येणं यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी कोणत्या वस्तूंची मदत होऊ शकते? पाहा हा व्हीडिओ.

माहिती - डॉ. गीतांजली शहा | शूट - शरद बढे | एडिटिंग - निलेश भोसले | प्रोड्युसर - अमृता दुर्वे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)