स्तनपानासाठी आई आणि बाळासाठी योग्य स्थिती कोणती?

Published

बाळाला स्तनपान देण्यासाठी आई कशी बसते यावर आई आणि बाळासाठीही अनेक गोष्टी अवलंबून असतात. आई योग्य स्थितीत बसली तर बाळालाही दूध घेण्यासाठी योग्य लॅचिंग करता येतं आणि परिणाम बाळ नीट दूध घेऊ शकतं. मग स्तनपान देताना आई कोणत्या प्रकारे बाळाला धरू शकते? यासाठी कोणत्या गोष्टींचा आईला फायदा होऊ शकतो? पहा हा व्हिडिओ.

माहिती - डॉ. गीतांजली शहा

शूट - शरद बढे

एडिटिंग - निलेश भोसले

प्रोड्युसर - अमृता दुर्वे

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)