You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा बैलाने माणसाला शिंगावर घेऊन फेकून दिलं...
Published
रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला एका बैलाने उडवलं. त्या धक्क्यातून सावरायला त्या माणसालाही वेळ लागला.
उत्तर प्रदेशच्या बागपतमध्ये ही घटना घडली. पाहा नेमकं काय घडलं?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)