शहाजी बापू पाटील एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबद्दल म्हणतात...
Published
"एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी 25 वर्षं एकत्र काम केलं आहे. ते एकत्र येणार नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही. ते एकमेकांचे शत्रू नाहीत," असं शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
उद्धव ठाकरे निश्चितपणे वेळोवेळी टप्प्याने विचार करतील आणि संपूर्ण शिवसेना एकजुटीने काम करेल, असंही शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)