बेपत्ता लोकांना शोधणार अ‍ॅप

व्हीडिओ कॅप्शन, 'शिर्डीतली हरवलेल्या व्यक्तीची बातमी पाहिली आणि बेपत्ता लोकांना शोधण्याचं अ‍ॅप तयार केलं'
Published

आपल्या घरातली व्यक्ती हरवल्यावर त्या कुटंबावर मोठा आघात होतो. शोध घेणारे लोक काही तपास लागला का, यासाठी पोलीस स्टेशनमध्ये खेटे घालत राहतात. माहिती घेत राहतात.

शिर्डीतल्या अशाच हरवणाच्या एका घटनेने व्यथित झालेल्या नागपूरच्या एका पोलीस अधिकाऱ्याने अ‍ॅप तयार केलंय. नागपूर पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोयलवार यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय.

रिपोर्ट- प्रवीण मुधोळकर, ज्ञानेश्वर पवार

शूट- शाहिद शेख

व्हीडिओ एडिट- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)