एका रिक्षात बसले 27 प्रवासी आणि मग...

व्हीडिओ कॅप्शन, एका रिक्षात बसले 27 प्रवासी
Published

एका रिक्षातून पुरूष आणि लहान मुलं मिळून रिक्षातून 27 जण उतरत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ उत्तर प्रदेशमधल्या फतेहपूरचा आहे. माध्यमांमधील वृत्तानुसार, निर्धारित वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगानं जात असल्यामुळे पोलिसांनी ही रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला. पण ड्रायव्हरनं न थांबता रिक्षा तशीच पुढे नेली. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करून ही रिक्षा थांबवली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)