You Tube : हे शिंदे कुटुंब पत्र्याच्या घरातून भारी घरात राहायला गेलं...

व्हीडिओ कॅप्शन, Youtubeमुळे हे शिंदे कुटुंब पत्र्याच्या घरातून भारी घरात राहायला गेलं.
Published

सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातल्या गणेश आणि योगिता शिंदे यांचं नशिब बदलून गेलंय. पूर्वी पत्र्याच्या पडक्या घरात राहणाऱ्या या जोडप्याने युट्यूबमुळं गाडी आणि पक्क घर बांधलंय.

गणेश आणि योगिता विनोदी व्हीडिओ बनवतात.

गणेशचे आता ८ लाखांच्यावर युट्यूबवर सबस्क्रायबर आहेत.

यातून त्याला महिन्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळत असल्याचं तो सांगतो.

पाहा त्यांची ही कहाणी.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)