एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडे किती खासदार उरणार?
शिवसेनेकडे लोकसभेत 18 खासदार आहेत. 2019 ला भाजपपासून फारकत घेतल्यानंतर सातत्याने लोकसभेत शिवसेना खासदारांचा सूर भाजप विरोधीच दिसून येतोय.
शिंदे गट वेगळा झाल्यानंतर 10 ते 12 शिवसेना खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर काही खासदारांनी भाजपसोबत जुळवून घ्या अशी इच्छा उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केल्याची माहिती आहे.
पण, शिवसेनेचा कोणताही नेता किंवा खासदार यावर बोलण्यास तयार नाही.
हेही पाहिलं का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)