'मी पुन्हा येईन' वरून टिंगल करणाऱ्यांचा देवेंद्र फडणवीस बदला घेणार

व्हीडिओ कॅप्शन, 'मी पुन्हा येईन' वरून टिंगल करणाऱ्यांचा देवेंद्र फडणवीस बदला कसा घेणार आहेत?
Published

माझी टिंगळटवाळी करणाऱ्यांचा बदला घेणार आहे. माझा बदला असा की, मी त्यांना माफ केलं. हे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)