You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑनर किलिंग : ‘छोट्याशा चुकीसाठी त्याने चक्क उकळतं पाणी अंगावर ओतलं’
घरातल्या महिलेची वागणूक कुटुंबाला कमीपणा आणत असल्याच्या समजातून पती किंवा नातेवाईकांनीच तिची हत्या केल्याच्या घटना इराणमध्ये अधून मधून समोर येतात. पण त्या पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत.
इराणमध्ये यावर्षी अशा साडेचारशे घटना घडल्याचा संशय आहे. पण, फक्त दोनच घटनांची मीडियामध्ये चर्चा झाली. त्याविषयीचा बीबीसी प्रतिनिधी सारा मॉनेटा यांचा खास रिपोर्ट…
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)