मेळघाट : विहिरीवर पाण्यासाठी तडफणारं गाव आणि हतबल महिला

Published

अमरावतीपासून जवळपास 135 किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम खडीमल गाव सोयी-सुविधांपासून वंचित तर आहेच, सोबतच पाण्यावाचून तहानलेलंही आहे. खडीमल गावाची लोकसंख्या 1500च्या घरात आहे. त्यात दिवसातून दोन किंवा तीन वेळा टँकर येतात. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी विहिरीजवळ महिलांचा आटापिटा सुरू होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)