अजित पवारांचा राज ठाकरेंना मास्क न वापरण्यावरून टोला

Published

महाराष्ट्रात मास्कसक्तीबद्दल अजित पवारांना विचारलं गेलं. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते. मास्क वापरण्यावरून त्यांनी राज ठाकरेंना टोला लावला.

राज ठाकरेंनी मास्क लावण्याला सातत्याने विरोध केला. शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्यानंतर कोरोनाच्या मृत पेशी सापडल्यामुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)