सूर्य आग ओकत असताना बांधकामावर काम करणं किती अवघड असेल?

व्हीडिओ कॅप्शन, सूर्य आग ओकत असताना बांधकामावर काम करणं किती अवघड असेल?
Published

दिल्ली आणि जवळच्या परिसरात उष्णतेची लाट पसरलीय. गेल्या आठवड्यात दिल्लीत काही ठिकाणी पारा जवळजवळ 50 डिग्रीपर्यंत पोहोचला. अशा उन्हात बांधकाम क्षेत्रात काम करणं किती अवघड असेल?

जाणून घेण्यासाठी पाहा हा बीबीसीचा खास रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)